Academic

Academic Calendar

वार्षिक पद्धतीने आणि सत्र पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या आभ्यास्क्रमाकरिता शैक्षणिक वर्ष २०१७ – २०१८ मध्ये विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग तसेच विद्यापीठाशी सालान्ग्नित महाविद्यालयातील प्रथम सत्र, हिवाळी दीर्घ सुटी, द्वितीय सत्र आणि उन्हाळी दीर्घसुटी व त्यांचे अवसान खालील तक्ता-१ मध्ये दर्शविल्याप्रमाणे राहील

तक्ता-१

अ. क्र. सत्र / दीर्घ सुटी संकेताक्षर पासून पर्यंत
१) प्रथम सत्र सोमवार, दि. १९ जून २०१७ शनिवार, दि. १४ ऑक्टोबर २०१७
सोमवार, दि. १९ जून २०१७ शनिवार, दि. १४ ऑक्टोबर २०१७
सोमवार, दि. १२ जून २०१७ शनिवार, दि. १४ ऑक्टोबर २०१७
२) हिवाळी दीर्घ सुटी सोमवार, दि. १६ ऑक्टोबर २०१७ शनिवार, दि. २८ ऑक्टोबर २०१७
सोमवार, दि. १६ ऑक्टोबर २०१७ शनिवार, दि. ४ नोव्हेंबर २०१७
सोमवार, दि. १६ ऑक्टोबर २०१७ शनिवार, दि. ४ नोव्हेंबर २०१७
३) प्रथम सत्र सोमवार, दि. ३० ऑक्टोबर २०१७ शनिवार, दि. ९ डिसेंबर २०१७
सोमवार, दि. ६ नोव्हेंबर २०१७ शनिवार, दि. ९ डिसेंबर २०१७
सोमवार, दि. ६ नोव्हेंबर २०१७ शनिवार, दि. ९ डिसेंबर २०१७
४) व्दितीय सत्र सोमवार, दि. ११ डिसेंबर २०१७ शनिवार, दि. १२ मे २०१८
सोमवार, दि. ११ डिसेंबर २०१७ शनिवार, दि. ५ मे २०१८
सोमवार, दि. ११ डिसेंबर २०१७ शनिवार, दि. २८ एप्रिल २०१८
५) उन्हाळी दीर्घ सुटी सोमवार, दि. १४ मे २०१८ शनिवार, दि. १६ जून २०१८
सोमवार, दि. ७ मे २०१८ शनिवार, दि. १६ जून २०१८
सोमवार, दि. ३० एप्रिल २०१८ शनिवार, दि. ९ जून २०१८

अ = विद्यापीठाचे शैक्षणिक विभागामधील सर्व अभ्यासक्रम

ब = विद्यापीठाशी सालान्ग्नित महाविद्यालयातील अभियांत्रिकी व तांत्रिक विद्याशाखेमधील सर्व अभ्यासक्रम

क = विद्यापीठाशी सालान्ग्नित उर्वरित महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रम

विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग/विद्यापीठाशी सालान्ग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शैक्षणिक कर्मचार्यांना वरील तक्ता १ मध्ये दर्शविल्याप्रमाणे हिवाळी/उन्हाळी दीर्घ सुट्ट्या व्यतिरिक्त खालील तक्ता-२ मध्ये दर्शविल्याप्रमाणे सार्वजनिक सुट्या राहतील. खालील सुट्ट्यांमुळे आवश्यक अध्यापनाचे दिवस कमी झाल्यास सदर भरपाई साप्ताहिक सुटीच्या दिवशी करण्यात यावी.

तक्ता-२

अ. क्र.
सण / उत्सव / जयंती
दिवस व दिनांक
१)
रमझान ईद
सोमवार,दि.२६ जुन,२०१७
२)
स्वातंत्र दिन
मंगळवार,दि.१५ ऑगस्त,२०१७
३)
पारशी नववर्ष दिन (पतेती)
गुरुवार,दि.१७ ऑगस्त,२०१७
४)
गणेश चतुर्थी
शुक्रवार,दि.२५ ऑगस्त,२०१७
५)
बकरी ईद
शनिवार,दि.२ सप्टेंबर,२०१७
६)
दसरा
शनिवार,दि.३० सप्टेंबर,२०१७
७)
महात्मा गांधी जयंती
सोमवार,दि. २ ऑक्टोंबर २०१७
८)
गुरुनानक जयंती
शनिवार, दि. ४ नोव्हेंबर २०१७
९)
ईद ए मिलाद
शुक्रवार, दि. १ डिसेंबर २०१७
१०)
ख्रिसमस
सोमवार, दि. २५ डिसेंबर २०१७
११)
प्रजासत्ताक दिन
शुक्रवार, दि. २६ जानेवारी २०१८
१२)
महाशिवरात्री
मंगळवार, दि. १३ फेब्रुवारी २०१८
१३)
छत्रपती शिवाजी महाराज जयंती
सोमवार, दि. १९ फेब्रुवारी २०१८
१४)
होळी (धुलीवंदन)
शुक्रवार, दि. २ मार्च २०१८
१५)
महावीर जयंती
गुरुवार, दि. २९ मार्च २०१८
१६)
गुड फ्रायडे
शुक्रवार, दि. ३० मार्च २०१८
१७)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
शनिवार, दि. १४ एप्रिल २०१८
१८)
बुद्धपोर्णिमा
सोमवार, दि. ३० एप्रिल २०१८
१९)
महाराष्ट्र दिन
मंगळवार, दि. १ मे २०१८

Copyright @ 2008 M.E.S. Arts & Commarce College, Mehkar, Buldana.
Developed & Maintained by